Monday, November 18, 2019

भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१०३ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४१०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ४१०३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड (अभ्यासक्रम) मधून ५०% गुणांसह आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वायामार्यादेत २७ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी  २९ वर्षापर्यंत सवलत.)

परीक्षा फीस – परीक्षा फीस  १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

आयबीपीएस मार्फत विविध बँकांमध्ये विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ११६३ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत सहभागी असलेल्या विविध बँकांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ११६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ११६३ जागा
आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी फील्ड अधिकारी (स्केल-I), राजभाषा अधिकारी (स्केल-I), कायदा अधिकारी (स्केल-I), कार्मिक अधिकारी (एचआर)(स्केल-I) आणि विपणन अधिकारी (स्केल-I) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २० वर्षे ते ३० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील  उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादेत ३३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५ वर्षांपर्यंत सवलत आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ६००/- रुपये  तसेच मागासवर्गीय/ आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता  १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक २८ & २९ डिसेंबर २०१९ रोजी पूर्व (चाळणी ) परीक्षा आणि दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

https://drive.google.com/open?id=1iYccq29ajhY34f9RqB1Lds-Mn5hkAt_t

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


भारतीय सैन्यातील नौदलाच्या सेलर बॅच (आक्टो-२०२०) प्रवेशांकरिता ४०० जागा

भारतीय सैन्यातील नौदलाच्या ऑक्टोबर २०२० पासून सुरु होणाऱ्या मॅट्रिक भरती सेलर कोर्स करिता एकूण ४०० उमेदारांना प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


सेलर बॅच प्रवेशाकरिता एकूण ४०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डमधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २१५/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात (CBSE) शिक्षकेतर पदांच्या एकूण ३५७ जागा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ३५७ जागा
सहाय्यक सचिव पदांच्या १४ जागा, सहाय्यक सचिव (आयटी) पदांच्या ७ जागा, विश्लेषक (आयटी) पदांच्या १४ जागा, कनिष्ठ हिंदी भाषांतरकार पदांच्या ८ जागा, वरिष्ठ सहाय्यक पदांच्या ६० जागा, स्टेनोग्राफर पदांच्या २५ जागा, लेखापाल पदांच्या एकूण ६ जागा, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या २०४ जागा आणि कनिष्ठ लेखापाल पदांच्या १९ जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ डिसेंबर २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे किंवा १८ ते ३५ वर्षे किंवा १८ ते ३० वर्षे किंवा १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे.(अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाय्यक सचिव, सहाय्यक सचिव (आयटी), विश्लेषक (आयटी) पदांकरिता १५००/- रुपये तर कनिष्ठ हिंदी भाषांतरकार, वरिष्ठ सहाय्यक, स्टेनोग्राफर, लेखापाल पदांकरिता ८००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेद्वारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

चंद्रपूर येथे विविध पदांच्या ९०८ जागा भरण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर यांच्या मार्फत एकूण १५०५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०१९ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिव्हिल लाईन, चंद्रपूर येथे सकाळी ११ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७१७२-२५२२९५ वर संपर्क साधावा.

 

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

Friday, November 15, 2019

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा
कुशल कामगार आणि अकुशल कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – कुशल कामगार पदाकरिता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड (अभ्यासक्रम) मधून आयटीआय उत्तीर्ण व अकुशल कामगार पदाकरिता उमेदवार किमान इय्यता आठवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – कुशल कामगार पदाकरिता उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान आणि अकुशल कामगार पदाकरिता १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता ५००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉर्पोरेट कार्यालय, ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया, बी.ई.सी.आय.एल. भवन, सी/17, सेक्टर-62, नोएडा, पिनकोड- 201307 (उत्तर प्रदेश)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल पदांच्या ३०० जागा

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा
 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यात्ता बारावी उत्तीर्ण केलेली असावी तसेच राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असावे.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २६ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २८ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला  प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्तावर अर्ज पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

Sunday, November 10, 2019

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०२९ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर पश्चिम विभागात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण २०२९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०२९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 50% गुणांसह इय्यता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये आहे.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वायोमर्यादेत २७ वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारासाठी २९ वर्षापर्यंत सवलत.)

अर्ज सुरु होण्याची  तारीख – दिनांक ८ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/ 

राज्य परीक्षा परिषदेची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2019) जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९ (MAHATET) ही परीक्षा रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९
शैक्षणिक पात्रता – इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर- पहिला) करिता इय्यता बारावी (५०% गुणांसह) उत्तीर्ण आणि डी.टी.एड. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता सहावी ते आठवी (पेपर-दुसरा) करिता इय्यता बारावी (५०% गुणांसह) उत्तीर्णसह आणि बी.ए.बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड.उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

परीक्षा फीस – इयत्ता पहिली ते पाचवी (पेपर- पहिला) करिता ५००/- रुपये आणि इयत्ता सहावी ते आठवी (पेपर-दुसरा) करिता ८००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी (पेपर- पहिला) करिता २५०/- रुपये आणि (पेपर-दुसरा) करिता ४००/- रुपये आहे.

प्रवेशपत्र – दिनांक ४ जानेवारी २०२० पासून ऑनलाईन उपलब्ध होतील.

परीक्षा – दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:३० ते १:०० दरम्यान पहिला पेपर आणि दुपारी २:०० ते ४:३० दरम्यान दुसरा पेपर घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/ 

Sunday, November 3, 2019

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा प्रवेश परीक्षा-२०२० जाहीर

केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रथम शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त घेण्यात येणारी (संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-२०२०) ही प्रवेश पूर्व परीक्षा २ फेब्रुवारी २०२० रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.


संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS)-२०२०
भारतीय भूदल (मिलिटरी) ॲकॅडमी, डेहराडून मध्ये १०० जागा, भारतीय नौदल ॲकॅडमी, एझीमाला मध्ये ४५ जागा, हवाई दल ॲकॅडमी, हैदराबाद मध्ये ३२ जागा, ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा आणि ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई मध्ये १६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००२ तसेच ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी करिता २ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००१ दरम्यान झालेला असावा.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता २००/- रुपये आणि (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

परीक्षा – २ फेब्रुवारी २०२० रोजी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

कोचीन शिपयार्ड (केरळ) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६७१ जागा

कोचीन शिपयार्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.


विविध पदांच्या एकूण ६७१ जागा
फॅब्रिकेशन सहाय्यक, आउटफिट सहाय्यक, स्कॅफोल्डर, एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर, सेमी स्किल्ड रिगर आणि सामान्य कामगार (कॅन्टीन) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा कमी असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष तसेच  अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3५ वर्ष आहे.)

परीक्षा फीस – सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८० जागा

इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे. 

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८० जागा

 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३१ अक्टोबर २०१९ रोजी १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

 

Saturday, November 2, 2019

परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान परभणी येथे औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रताउमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रताउमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रताउमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान इयत्ता आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रताउमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

मेळाव्याची तारीखदिनांक ४ जानेवारी २०२० ते १४ जानेवारी २०२० आहे.

मेळाव्याचे ठिकाणवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (महाराष्ट्र)

प्रवेशपत्रदिनांक २० डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.

नोंदणीदिनांक ५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करता येईल.


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/



भारतीय डाक (महाराष्ट्र) विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३६५० जागा


भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३६५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३६५० जागा

शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादाखुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीससर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीखदिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...