Saturday, November 2, 2019

परभणी येथे जानेवारी महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन


भारतीय सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक ४ ते १३ जानेवारी २०२० दरम्यान परभणी येथे औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या वतीने खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद, बुलडाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

सोल्जर जनरल ड्यूटी (जीडी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान ४५ टक्के गुणांसह इयत्ता दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रताउमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.

सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रताउमेदवार ५०% गुणांसह इयत्ता बारावी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रताउमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

सोल्जर ट्रेड्समन पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रताउमेदवार किमान इयत्ता आठवी किंवा दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादाउमेदवाराचा जन्म १ आक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रताउमेदवारांची उंची १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.

मेळाव्याची तारीखदिनांक ४ जानेवारी २०२० ते १४ जानेवारी २०२० आहे.

मेळाव्याचे ठिकाणवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. (महाराष्ट्र)

प्रवेशपत्रदिनांक २० डिसेंबर २०१९ पासून उपलब्ध होतील.

नोंदणीदिनांक ५ नोव्हेंबर २०१९ ते १९ डिसेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करता येईल.


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/



No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...