new petrol pump dealership indian oil लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
new petrol pump dealership indian oil लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८० जागा

इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे. 

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३८० जागा

 

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३१ अक्टोबर २०१९ रोजी १८ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील उमेद्वारांना नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

 

🚨 वडील गेले तरी कर्जमाफी थांबणार नाही! मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफी योजनेचा लाभ आता वारसांनाही मिळणार महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक महत्त्वाची आ...