भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागाच्या
आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा भरण्यासाठी
पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत
आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा
– खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर
मागास प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित
जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २९ वर्ष असावे.)
परीक्षा फीस – परीक्षा फीस १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477, 9881169631
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/