मेगाभरती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मेगाभरती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २३ जुलै, २०२५

केंद्रीय गुप्तचर विभाग मेगाभरती 2025

दाचे नाव: सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe)

पद संख्या: 4987

शैक्षणिक पात्रता10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025

For NotificationClick Here

Online अर्ज Starting: 26 जुलै 2025 : Apply Online

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा

 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २९ वर्ष असावे.)

परीक्षा फीस – परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477, 9881169631
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

 

शनिवार, ४ मे, २०१९

राज्यातील मेगाभरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा ख़ालीलप्रमाणे

मेगाभरती घेण्यात येणाऱ्या आगामी परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार वनविभागाच्या (वनरक्षक) पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा १ जून २०१९ ते १३ जून २०१९, महसूल विभागाच्या (तलाठी) पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा १७ जून २०१९ ते ४ जुलै २०१९, पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा ७ जुलै २०१९ ते २१ जुलै २०१९ आणि आरोग्य विभागातील विविध पदांसाठी परीक्षा २५ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान विविध केंद्रांवर घेण्याचे निश्चित करण्यात येत आहे.

🚨 वडील गेले तरी कर्जमाफी थांबणार नाही! मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफी योजनेचा लाभ आता वारसांनाही मिळणार महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक महत्त्वाची आ...