Saturday, May 4, 2019

राज्यातील मेगाभरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या तारखा ख़ालीलप्रमाणे

मेगाभरती घेण्यात येणाऱ्या आगामी परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात येत असून त्यानुसार वनविभागाच्या (वनरक्षक) पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा १ जून २०१९ ते १३ जून २०१९, महसूल विभागाच्या (तलाठी) पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा १७ जून २०१९ ते ४ जुलै २०१९, पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन पर्यवेक्षक/ परिचर पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा ७ जुलै २०१९ ते २१ जुलै २०१९ आणि आरोग्य विभागातील विविध पदांसाठी परीक्षा २५ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ दरम्यान विविध केंद्रांवर घेण्याचे निश्चित करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...