Vacancies-2019 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Vacancies-2019 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल पदांच्या ३०० जागा

भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.


हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा
 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यात्ता बारावी उत्तीर्ण केलेली असावी तसेच राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असावे.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २६ वर्ष तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २८ वर्ष आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला  प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित युनिटच्या पत्तावर अर्ज पाठवावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

भारतीय डाक (महाराष्ट्र) विभागात ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३६५० जागा


भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कलच्या आस्थापनेवरील ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३६५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


ग्रामीण डाक सेवक पदांच्या एकूण ३६५० जागा

शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादाखुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४५ वर्ष आहे.

परीक्षा फीससर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये परीक्षा फीस आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीखदिनांक ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


शनिवार, २९ जून, २०१९

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सामाजिक सुरक्षा सहायकांच्या २१८९ जागा

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण २१८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१९ आहे.


शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० Key’s डेटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग / माजी सैनिक/ महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

परीक्षा – ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि 1 सप्टेंबर २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

https://drive.google.com/open?id=1UjmD3oIOgp9NagSZwEkE1M4cyErI5RPm

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं.९८८११६९६३१
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

शुक्रवार, २८ जून, २०१९

भारतीय हवाई दलात विविध वैमानिक पदाच्या भरपूर जागा

भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील विविध वैमानिक (एक्स आणि वाय ग्रुप) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा ५०% गुणांसह कोणत्याही विषयातील अभियांत्रिकी पदविका धारण केलेली असावी किंवा किमान ५०% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण कलेला असावा किंवा ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी) अर्हता धारण केलेली असावी.

शारीरिक पात्रता – उमेदवाराची उंची १५२.५ सेमी आणि छाती फुगवून ५ सेमी जास्त असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म १९ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ दरम्यान झालेला असावा.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – २५०/- रुपये आहे.

परीक्षा – २१ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
https://drive.google.com/open?id=15mGPG19RH2vClfcgdweytREYql40691c

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं.९८८११६९६३१
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

🚨 वडील गेले तरी कर्जमाफी थांबणार नाही! मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफी योजनेचा लाभ आता वारसांनाही मिळणार महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक महत्त्वाची आ...