भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ३०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यात्ता बारावी उत्तीर्ण केलेली असावी तसेच राज्य/ राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय खेळात प्रतिनिधित्व केलेले असावे.
वयोमर्यादा
– खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २३ वर्ष दरम्यान असावे. (इतर
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत २६ वर्ष तर अनुसूचित
जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी २८ वर्ष आहे.
परीक्षा फीस
– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तसेच अनुसूचित जाती/
अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे
सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
No comments:
Post a Comment