ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
कुशल कामगार आणि अकुशल कामगार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – कुशल
कामगार पदाकरिता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड (अभ्यासक्रम) मधून आयटीआय
उत्तीर्ण व अकुशल कामगार पदाकरिता उमेदवार किमान इय्यता आठवी उत्तीर्ण
असावा.
परीक्षा फीस
– खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता ५००/- रुपये तसेच अनुसूचित
जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता २५०/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
– कॉर्पोरेट कार्यालय, ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया,
बी.ई.सी.आय.एल. भवन, सी/17, सेक्टर-62, नोएडा, पिनकोड- 201307 (उत्तर
प्रदेश)
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
.
No comments:
Post a Comment