Tuesday, June 11, 2019

मुंबई येथील उच्च न्यायालयात लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा

मुंबई  उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण १८२ जागा भरण्यासाठी उमेदवारांची निवड/ प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

लिपिक पदाच्या एकूण १८२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि व MS-CIT किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३ जून २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – २५ /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जून २०१९ आहे.


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
https://drive.google.com/open?id=1xPU1GKAeU9xfvLO0sEERENbKlLeh5rTf

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं.९८८११६९६३१
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...