डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने टेक्नीशियन पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत
टेक्नीशियन-ए : ३५१ जागा
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेकडून 10 वी पास किंवा
समकक्ष असणे आवश्यक आहे.
एखाद्या मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून संबंधित
विषयामध्ये प्रमाणपत्र असावे.
मान्यताप्राप्त संस्थेने किमान एक वर्ष कालावधीचा अनुभव
प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जुन २०१९
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं.९८८११६९६३१
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं.९८८११६९६३१
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
No comments:
Post a Comment