Sunday, November 3, 2019

कोचीन शिपयार्ड (केरळ) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६७१ जागा

कोचीन शिपयार्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१९ आहे.


विविध पदांच्या एकूण ६७१ जागा
फॅब्रिकेशन सहाय्यक, आउटफिट सहाय्यक, स्कॅफोल्डर, एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर, सेमी स्किल्ड रिगर आणि सामान्य कामगार (कॅन्टीन) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्षापेक्षा कमी असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष तसेच  अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3५ वर्ष आहे.)

परीक्षा फीस – सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...