Monday, November 18, 2019

आयबीपीएस मार्फत विविध बँकांमध्ये विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ११६३ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत सहभागी असलेल्या विविध बँकांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ११६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विषेतज्ञ अधिकारी पदांच्या ११६३ जागा
आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी फील्ड अधिकारी (स्केल-I), राजभाषा अधिकारी (स्केल-I), कायदा अधिकारी (स्केल-I), कार्मिक अधिकारी (एचआर)(स्केल-I) आणि विपणन अधिकारी (स्केल-I) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय २० वर्षे ते ३० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील  उमेदवारांकरिता कमाल वयोमर्यादेत ३३ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता ३५ वर्षांपर्यंत सवलत आहे.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ६००/- रुपये  तसेच मागासवर्गीय/ आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता  १००/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक २८ & २९ डिसेंबर २०१९ रोजी पूर्व (चाळणी ) परीक्षा आणि दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

https://drive.google.com/open?id=1iYccq29ajhY34f9RqB1Lds-Mn5hkAt_t

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...