नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (यांत्रिक) पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह यांत्रिक (मेकॅनिकल) अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल) पदाच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (इंस्ट्रुमेंटेशन) पदाच्या १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य अभियांत्रिकी पदविकाधारक असावा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह बी.एस्सी. (रसायनशास्त्र) पदवीधारक असावा.
स्टोअर सहाय्यक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.
फार्मासिस्ट पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह डी.फार्म आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – तेलंगना राज्य
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ जून २०१९ - सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
जुने कोर्ट, श्री बिरबलनाथ मंदिराच्या बाजुला, सुदर्शन फर्नीचर समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
No comments:
Post a Comment