Wednesday, May 15, 2019

छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदाच्या २३ जागा

छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी, लि. गेवराई यांच्या माजलगाव, गेवराई, बीड, केज, टाकरवन आणि जामखेड शाखांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून पदांनुसार पात्रताधारक उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.


शाखा व्यवस्थापक पदाच्या २ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग किंवा क्रेडिट सोसायटीमधील ४ ते ५ वर्षाचा अनुभव धारक असावा. (शाखा – माजलगाव, जामखेड)

पासिंग ऑफिसर (क्लार्क) पदाच्या ४ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर बँकिंग क्षेत्रातील २ ते ३ वर्षाचा अनुभव किंवा क्रेडिट सोसायटीमधील अनुभव असावा. (शाखा – माजलगाव)

क्लार्क/ कॅशिअर पदाच्या १० जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव किंवा क्रेडिट सोसायटीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (शाखा – बीड, केज, जामखेड)

क्लार्क/ लिपिक पदाच्या ६ जागा
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील किमान १ वर्षाचा अनुभव किंवा क्रेडिट सोसायटीमधील अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. (शाखा – गेवराई, टाकरवन)

शिपाई पदाची १ जागा
पात्रता – उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (शाखा – गेवराई)

मुलाखतीचे स्थळ – मुख्य कार्यालय, जुन्या बस स्टॅन्ड जवळ, जालना रोड, गेवराई.

मुलाखतीची तारीख/ वेळ – १८ मे २०१९ (सकाळी ११ ते ५ दरम्यान)


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1Gu_GwfK3MXvWSyoSdra4AdFXGGEjb69J/view

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

जुने कोर्ट, श्री बिरबलनाथ मंदिराच्या बाजुला, सुदर्शन फर्नीचर समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१

No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...