सोमवार, १३ मे, २०१९

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) - चालकांची ( ड्राइवर) भर्ती ३७ जागा

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ड्रायव्हर भरती करण्यासाठी अर्ज आमंत्रित करीत आहेत.


पद संख्या : ड्राइवर ३७ जागा

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

  1. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक्युलेशन किंवा समकक्ष पात्रता
  2. लाइट मोटर व्हेइकल (एलएमव्ही) किंवा हेवी मोटर व्हेकल (एचएमव्ही) साठी वैध ड्रायव्हिंगचा परवाना
  3. प्रतिष्ठित संस्थेत ट्रक, जीप किंवा ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव.
  4. वाहनांची दुरुस्ती व देखभाल यांचे अनुभव

वयोमर्यादा : 25 वर्षे


अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ जुन २०१९


अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1gkovQXWi60sBlVjXFVfH6_Fu5Q-C1T5U/view

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

जुने कोर्ट, श्री बिरबलनाथ मंदिराच्या बाजुला, सुदर्शन फर्नीचर समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी लाडकी बहीण योजना: 26 लाख लाभार्थ्यांवर मोठी छाननी सुरु! | Soham InfoSeva

  मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...