Soham InfoSeva is your one-stop source for updates on Shasakiy Yojana, Shasakiy Nokari, Shetkari Yojana, Government Jobs, Recruitments, and Vacancies. Stay informed with the latest schemes, job alerts, and government services to support students, job seekers, farmers, and citizens.
शुक्रवार, ३ मे, २०१९
मंगळवार, ३० एप्रिल, २०१९
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी पदांच्या भरपूर जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय
कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत
आहेत.
मल्टी टास्किंग
स्टाफ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते
२५ वर्ष किंवा १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३
वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी
१००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची
शेवटची तारीख – २९ मे २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या ३२३ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या
संरक्षण दलातील सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन
पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
संयुक्त केंद्रीय
सशस्त्र पोलीस दल परीक्षा- २०१९
सीमा सुरक्षा बल १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस बल १०८ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल २८ जागा, इंडो तिबेटिन बॉर्डर पोलीस २१ जागा आणि सीमा सशस्त्र बल ६६ जागा
सीमा सुरक्षा बल १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस बल १०८ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल २८ जागा, इंडो तिबेटिन बॉर्डर पोलीस २१ जागा आणि सीमा सशस्त्र बल ६६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक
असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २० ते
२५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती
प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी
२००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
लेखी परीक्षा – दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची
शेवटची तारीख – २० मे २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क संवर्गातील पदांच्या २३४ जागा
गट-क संवर्गातील
पदांच्या २३४ जागा
दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदाच्या ३३ जागा, कर सहाय्यक (वित्त विभाग) पदाच्या १२६ जागा, लिपिक-टंकलेखक (सामान्य प्रशासन) पदाच्या ७५ जागा
दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदाच्या ३३ जागा, कर सहाय्यक (वित्त विभाग) पदाच्या १२६ जागा, लिपिक-टंकलेखक (सामान्य प्रशासन) पदाच्या ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची
पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान
असावे. (मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ५
वर्ष आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७ वर्ष सवलत.)
अर्ज करण्याची
शेवटची तारीख – दिनांक ६ मे २०१९ (रात्री ११:५९
वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
सोमवार, १३ ऑगस्ट, २०१८
रविवार, ५ ऑगस्ट, २०१८
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
माझी लाडकी बहीण योजना: 26 लाख लाभार्थ्यांवर मोठी छाननी सुरु! | Soham InfoSeva
मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...
-
मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...
-
प दाचे नाव: सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe) पद संख्या: 4987 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण वयाची अट: 17 ऑगस्ट 2025 रोज...
-
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पद संख्या: 3588 शैक्षणिक पात्रता: (१) 10वी उत्तीर्ण (२) संबंधित ट्रेड मध्ये ITI ▼ ट्रेड नुसार तपशील▼...