मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या ३२३ जागा


केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या संरक्षण दलातील सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा- २०१९
सीमा सुरक्षा बल १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस बल १०८ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल २८ जागा, इंडो तिबेटिन बॉर्डर पोलीस २१ जागा आणि सीमा सशस्त्र बल ६६ जागा

शैक्षणिक पात्रताउमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.

वयोमर्यादाउमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २० ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाणभारतात कुठेही

परीक्षा फीसखुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

लेखी परीक्षादिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख२० मे २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1_VhawvgejjeFuRxMGYJd1Iu2Gm548mDk/view

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🚨 वडील गेले तरी कर्जमाफी थांबणार नाही! मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफी योजनेचा लाभ आता वारसांनाही मिळणार महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक महत्त्वाची आ...