मंगळवार, ३० एप्रिल, २०१९

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट-क संवर्गातील पदांच्या २३४ जागा


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासनाच्या विविध विभागांतर्गत गट-क संवर्गातील पदांच्या एकूण २३४ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०१९ रविवार, दिनांक १६ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

गट-क संवर्गातील पदांच्या २३४ जागा
दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदाच्या ३३ जागा, कर सहाय्यक (वित्त विभाग) पदाच्या १२६ जागा, लिपिक-टंकलेखक (सामान्य प्रशासन) पदाच्या ७५ जागा

शैक्षणिक पात्रताउमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.

वयोमर्यादाउमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेद्वारांसाठी ५ वर्ष आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७ वर्ष सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीखदिनांक ६ मे २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)


 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/10Lkt5SQzc9eL1PVP-vZMrMED0Po0M567/view

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझी लाडकी बहीण योजना: 26 लाख लाभार्थ्यांवर मोठी छाननी सुरु! | Soham InfoSeva

  मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...