भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या २००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा किंवा पदवीच्या अंतिम वर्ष/ सेमेस्टर शिकत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477, 9881169631