इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८२ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक ४ नोव्हेंबर २०२० पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477, 9881169631

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा