भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ९३४ जागा
प्रशिक्षणार्थी
अभियंता, प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त), प्रकल्प अभियंता, प्रकल्प
अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ व २५ नोव्हेंबर २०२० पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम आपले सरकार सेवा केंद्र
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477, 9881169631
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा