महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत महाराष्ट्र संयुक्त सेवा (गट-ब) परीक्षा- २०२१ शनिवार दिनांक २६/०२/२०२२ रोजी घेण्यात येणार असुन राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग आणि गृह विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६६ जागा भरण्यासाठी येणाऱ्या पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र संयुक्त सेवा (गट-ब) परीक्षा- २०२१
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही तत्सम अर्हता धारण केलेली असावी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ नोव्हेंबर २०२१
No comments:
Post a Comment