नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
सुरक्षा सहाय्यक आणि फिजिओथेरेपिस्ट पदांच्या जागा
शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
नोकरीचे ठिकाण – नागपूर
मुलाखतीचा पत्ता – सुरक्षा सहाय्यक पदाकरिता नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाइन, नागपूर आणि फिजिओथेरेपिस्ट पदाकरिता नागपूर महानगरपालिका, मुख्यालय, स्थिती मा. अपर आयुक्त-३, यांचे कार्यालय, नागपूर.
मुलाखतीची तारीख – दिनांक ११ आणि १२ डिसेंबर २०१९ रोजी सुरक्षा सहाय्यक पदाकरिता आणि १६ डिसेंबर २०१९ रोजी फिजिओथेरेपिस्ट पदाकरिता मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
No comments:
Post a Comment