भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या बीड विभाग अंतर्गत ‘विमा प्रतिनिधी’ नियुक्त करावयाचे आहेत. पात्रता- बीड जिल्ह्याचा रहिवाशी, ग्रामीण भाग- दहावी पास आणि शहरी भाग- बारावी पास असलेल्या उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा. याकरिता एमबीए किंवा मार्केटिंगचा असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य आणि महा ई सेवा/ आधार केंद्र, पत्रकार, बँक मित्र, बँक/ पतसंस्था कर्मचारी, टॅक्स कन्सल्टंट, बचत गट सहयोगिनी/ व्यवस्थापिका, व्यापारी/ उद्योजक, पेंशनर, शिक्षक/ प्राध्यापक, एमआर/ व्हेटर्नरी डॉक्टर्स, मार्केटिंग/ नौकरीचे अनुभवी, पिग्मी किंवा आरडी एजंट्स असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. संपर्क: अमर पंडितराव फपाळ, विकास अधिकारी, बीड यांच्याकडे किंवा मो. ८८८८७९७२७३, ९४२०३९००६१ वर त्वरित संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
No comments:
Post a Comment