Sunday, December 1, 2019

मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७९१ जागा

मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखाती दिनांक 2, 3, 4, 5, 6, 7, 12, 13, 14 डिसेंबर 2019 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ७९१ जागा
स्टाफ नर्स/ नर्स मिडवाइफ, कंपाऊंडर, सर्जरी हाऊस सहाय्यक, पशुसंवर्धन अधिकारी, सेनेटरी इन्स्पेक्टर, ड्रायव्हर, जेसीबी चालक, वाल्वमेन, कनिष्ठ सिव्हिल इंजिनियर, कनिष्ठ मेकेनिकल इंजिनिअर, फिल्ट्रेशन, इन्स्पेक्टर, लेट, बीट फाइटर, वॉचमन/ पोलिस, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रिकल पंप ऑपरेटर, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी आणि कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख – दिनांक 2, 3, 4, 5, 6, 7, 12, 13, 14 डिसेंबर 2019 रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/


No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...