महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभाग अंतर्गत
असलेल्या राज्य राखीव पोलीस बलाच्या विविध गटातील सशस्त्र पोलीस शिपाई
पदांच्या ८२८ जागा आणि विविध जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच पोलीस
आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पदांच्या १०१९ जागा असे एकूण
१८४७ पदे भरण्यासाठी सुरु होणाऱ्या पोलीस भरतीसाठी पात्रताधारक
उमेदवारांसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
No comments:
Post a Comment