स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत बहूउद्देशीय कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ) अतांत्रिक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मल्टी टास्किंग स्टाफ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष किंवा १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
जुने कोर्ट, श्री बिरबलनाथ मंदिराच्या बाजुला, सुदर्शन फर्नीचर समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
No comments:
Post a Comment