राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक व्यवस्थापक (गट-अ) पदाच्या ७९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी/ बीई/ बी.टेक/ एम.बी.ए/ पी.जी. डिप्लोमा धारक असावा. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना किमान ४५% गुण असणे आवश्यक आहे.)
नोकरीचे ठिकाण – मुंबई
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ८००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आहे.
पूर्व परीक्षा – १५ किंवा १६ जून २०१९ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ मे २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन अवश्य वाचने
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारच्या ऑनलाईन कामांसाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
जुने कोर्ट, श्री बिरबलनाथ मंदिराच्या बाजुला, सुदर्शन फर्नीचर समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे
मो.नं.९८८११६९६३१
No comments:
Post a Comment