बुधवार, २३ जुलै, २०२५

सीमा सुरक्षा दल भरती 2025 - BSF Constable Tradesmen Bharti 2025

 पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन)

पद संख्या: 3588

शैक्षणिक पात्रता: (१) 10वी उत्तीर्ण  (२) संबंधित ट्रेड मध्ये ITI

ट्रेड नुसार तपशील▼


शारीरिक पात्रता│││



वयाची अट: 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2025

Notification: Click Here

केंद्रीय गुप्तचर विभाग मेगाभरती 2025

दाचे नाव: सिक्योरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह (SA/Exe)

पद संख्या: 4987

शैक्षणिक पात्रता10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/महिला: ₹550/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025

For NotificationClick Here

Online अर्ज Starting: 26 जुलै 2025 : Apply Online

माझी लाडकी बहीण योजना: 26 लाख लाभार्थ्यांवर मोठी छाननी सुरु! | Soham InfoSeva

  मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...