रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा

भारतीय रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४४९९ जागा

 शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षा ५०% गुणासह आणि आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २७ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय २९ वर्ष असावे.)

परीक्षा फीस – परीक्षा फीस १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477, 9881169631
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

 

माझी लाडकी बहीण योजना: 26 लाख लाभार्थ्यांवर मोठी छाननी सुरु! | Soham InfoSeva

  मित्रांनो, राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेली  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागा...