अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
मर्यादित, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा
भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
बँकिंग ऑफिसर (ग्रेड-I, ग्रेड-II) व कनिष्ठ लिपिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा व उर्वरित पदांकरिता उमेदवाराने एम.ए./
एम. कॉम/ एम. एससी/ एमटेक (कृषी) अर्हता ५०% गुणासह उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा
– कनिष्ठ लिपिक पदाकरिता उमेदवाराचे वय २० ते २८ वर्ष दरम्यान असावे आणि
ग्रेड I पदाकरिता उमेदवाराचे वय ३५ ते ४२ तसेच ग्रेड II पदाकरिता
उमेदवाराचे वय २८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे.
परीक्षा फीस – परीक्षा फीस १०००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पर्यंत अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस
आपले सरकार सेवा केंद्र
C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/
No comments:
Post a Comment