Monday, December 16, 2019

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५० जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविधपदांच्या एकूण 350 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण 350 जागा
 सामान्य अधिकारी (स्केल-II आणि स्केल-III) नेटवर्क, सुरक्षा प्रशासक, डेटाबेस प्रशासक, सिस्टम प्रशासक, उत्पादन समर्थन अभियंता, ई-मेल प्रशासक आणि व्यवसाय विश्लेषक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

https://drive.google.com/open?id=1n7GMHRH0UxnRIEQ7S-1TuI4-VvgdckOF


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

No comments:

Post a Comment

फोन हरविला की चोरी गेला? घाबरुन नका या सोप्या स्टेप फॉलो करा, सहज करता येईल फोन ट्रॅक

  फोन हरवि णे किंवा चोरी जाणे अशा घटना तुम्ही नेहमीच ऐकत असाल . तुमच्यापैकी अनेकांनी अशा समस्येचा सामना केला असेल . फोन हरवल्यावर कि...