मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) मध्ये विविध पदांच्या एकूण २२० जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, महेंद्रगिरी, तामिळनाडू (इसरो) यांच्या आस्थापनेवरील विविध  प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण २२० जागा 
पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी आणि ट्रेड प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – ISRO प्रपल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी), महेंद्रगिरी, जि. तिरुनेलवेली (तामिळनाडू)

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ व २१ डिसेंबर २०१९ आणि ४ जानेवारी २०२० रोजी मुलाखती घेण्यात येतील.

https://drive.google.com/open?id=1MXXQGdz6b-xyjPMwk21F85uKOJBX_-u7


अधिक माहितीसाठी व सर्व प्रकारचे ऑनलाईन फ़ॉर्म भरण्यासाठी संपर्क करा

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰

सोहम स्मार्ट वर्ल्ड & मल्टी सर्विसेस

आपले सरकार सेवा केंद्र

C\O शिवराज डेली निड्स, न्यु रंगोली फॅशन समोर,
शिवाजीनगर, मेन रोड मानोरा
प्रो.प्रा. अंबादास दबडे मो.नं. 9307988477
Email - ambadasdabade99@gmail.com
Website - https://naukaridarshak.blogspot.com/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

🚨 वडील गेले तरी कर्जमाफी थांबणार नाही! मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी सरकारचा मोठा निर्णय

मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफी योजनेचा लाभ आता वारसांनाही मिळणार महाराष्ट्रातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक महत्त्वाची आ...